Surprise Me!

थकीत वीज बिलांच्या प्रश्नावर राज्य सरकराचा अंदाधूंद कारभार | प्रवीण दरेकर

2021-12-22 1 Dailymotion

#PravinDarekar #Farmer #WinterSession2021 #MaharashtraTimes<br />आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात आलं. यावेळेस शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आक्रमक झालेले पाहायला मिळाली.कृषी पंपाची वीज जोडणी कापण्यावर प्रवीण दरेकरांनी सरकारवर टीका केली आहे.

Buy Now on CodeCanyon